About Us
आपल्या मातीतल्या आपल्या गोष्टी आपल्या पद्धतीने आपल्या माणसांसोबतच जगभर पोहोचवणे हा आमचा हेतू . त्यासाठी आम्ही सुरुवातीला विषयच भारी Youtube Channel च्या माध्यमातून डॉक्युमेंट्री, संगीत, मुलाखती, ग्राउंड स्टोरीज आणि अशा अनेक अस्सल गोष्टी भन्नाट पद्धतीने तुमच्या समोर मांडल्या. आजवर तुम्ही विषयच भारी चॅनेलवर भरभरून प्रेम करत आलाय. त्याला फुलासारखं जपत अन् झाडासारखं वाढवत आलाय. पण तुमच्यापैकी बऱ्याच प्रेक्षकांचं असं म्हणणं होतं की व्हिडीओंसारखी काही हटके माहिती उपलब्ध करून देता येतेय का बघा, जी आम्हाला वाचता येईल. खरंतर व्हिडीओ बघण्यासोबतच आपल्या लोकांना वाचायचीही गोडीय हे बघून आम्ही पण हरखून गेलोय. अन् म्हणूनच तुमच्या विनंतीचा मान ठेवून आम्ही vishaychbhari.com हे नवीन वाचनीय वेब पोर्टल सुरु केलंय.
या वेबपोर्टलवर तुम्हांला शेती, मनोरंजन, सरकारी योजना, नागरिकांचे हक्क आणि अधिकार, इतिहास, खेळ, संस्कृती, राजकारण, बैलगाडा शर्यत, कुस्ती, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्राईम केस स्टडीज, सामाजिक प्रश्न, विज्ञान, तंत्रज्ञान, AI Technology, नवनवीन करिअरच्या संधी, ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग, यांसारख्या अनेक विषयांवरचे सविस्तर माहितीपर लेख आपल्या सहजसोप्या बोलीभाषेत वाचायला मिळतील. अन ते नक्कीच तुमच्या पसंतीस उतरतील याची आम्हाला खात्री आहे.
कारण शेवटी तुम्हांला तर माहितेय आपला ” विषयच भारी !! “
Our aim is to bring our things from our soil to the world along with our people in our own way. For this, we initially presented to you in a unique way through documentaries, music, interviews, ground stories and many other authentic things through the Vishaych Bhari YouTube channel. So far you have been loving the topic heavily on the channel. He has been nurtured like a flower and grown like a tree. But many of you in the audience were saying, let’s see if we can provide some unique information like videos, that we can read. In fact, we are also glad seeing that our people like to read along with watching videos. And that’s why we have launched a new readable web portal vishaychbhari.com respecting your request.
On this webportal you can find many topics like Agriculture, Entertainment, Government Schemes, Rights of Citizens, History, Sports, Culture, Politics, Bullock Cart race, Wrestling, National and International Affairs, Crime Case Studies, Social Issues, Science and Technology, Career, Jobs, AI Technology, Ways to Make Money Online. You will get to read detailed informative articles on the topics in your easy dialect. We are sure that you will definitely like them.
Thank You !!