या पाच चुकांमुळे तुमचं वजन कमी व्हायच्या ऐवजी वाढतच चाललंय | Lose Weight in 30 Days | Diet Plan for lose 10 kg Weight in 30 Days

मंडळी ट्रेंडी लाईफ स्टाईल, वेळी अवेळी जेवण, आहारातील जंक फूडचं वाढत प्रमाण, रोजच्या आयुष्यात वाढत चाललेला ताण या आणि अशा बऱ्याच कारणांमुळे आपलं वजन वाढत आणि वाढतच चाललय. खरंतर स्लिम राहण्याच्या या आताच्या ट्रेण्ड मध्ये आपलं वजन वाढत तर नाही ना या विचारामुळसुद्धा अनेक जणांच अजूनच जास्त वजन वाढतं‌य. हा आता काही गोष्टी आपण ठरवून सुद्धा टाळू शकत नाही.. पण स्वतःवर खूप जास्त नाही पण अगदी मोजकीच बंधन घालून, खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचं पालन करून, घरच्या घरी होण्यासारखे काही मोजके व्यायाम प्रकार करून आपण फिट राहू शकतो.. आता असं स्लिम फिट कसं राहता येईल आणि यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हेच आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत.. पण त्याआधी एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगेन आम्ही ह्या टिप्स ज्या लोकांचं वजन वाढलैल आहे त्यांच्यासाठी बनवल्या आहेत.. त्यामुळं त्या टिप्स तुम्हाला सातत्यानं फॉलो कराव्या लागतील.. नाहीतर तुम्ही म्हणाल विषयच भारी वाल्यांनी सांगितलं हे केलं की वजन कमी होईल.. पण मी गेले आठवडा झाल करतेय पण माझ वजनच कमी होत नाय म्हणून. शेवटी कसय तूप खाल्ल की लगी रूप येत नाय.. त्यासाठी ह्या टीप्स तुम्हाला कायम फॉलो कराव्या लागतील हे नीट ध्यानात असूद्या..

( Lose Weight in 30 Days | Diet Plan for lose 10 kg Weight in 30 Days | weight loss )

How to Lose 10 kg weight in,
10 Days

how to lose weight fast,

how to lose weight,

how to lose belly fat,

how to lose face fat,

how to lose weight in 7 days,

how to lose thigh fat,

how to lose weight at home,

how to lose fat,

how to lose belly fat for men,


वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता,

वजन कमी होणे,

वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता,

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगा,

वजन कमी करण्यासाठी उपाय,

वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे,

वजन कमी करणे,

वजन कमी करण्यासाठी काय खावे,

वजन कमी करण्यासाठी व्यायाम,

वजन कमी करण्यासाठी काय करावे,

Lose weight in 30 days,

मित्रानो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.. कारण पथ्याशिवाय तुमच्या डाएटिंगला काही तथ्य नाय .. म्हणूनच वजन कमी करण्याबद्दलची मुद्देसूद माहिती आज आपण करून घेणार आहोत.. तर नं १ ची टीप्स म्हणजे तुमच्या झोपण्याच्या आणि उठण्याचा वेळेबद्दल.. मंडळी तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आजच्या धकाधकीच्या आयुष्यात वेळच्या वेळी झोपून सकाळी लवकर उठणं अत्यंत गरजेचं आहे.. त्यामुळं “लवकर निजे लवकर उठे तयाचे आरोग्य चांगले” या सुविचाराच पालन करणे मस्टय.. आता मला माहीतेय मी कितीही सांगितलं तरीही हल्लीच्या लाईफ स्टाईल मुळे हे करण शक्य होत नाही.. पण ही गोष्ट आपण आर्वजून मनावर घेतलीच पाहिजे आणि पाळलीच पाहिजे. म्हणजे रात्री साधारणपणे १० किंवा १०.३० वाजता झोपून पहाटे ५.०० ते ६.०० च्या दरम्यान उठल्यास तुमची झोप पूर्ण होऊन तुम्ही वजनवाढीच्या समस्येपासून दूर राहू शकता.. त्यानंतर टीप नं २ आहे.. आपण नियमित न चुकता व्यायाम केला पाहिजे.. शक्यतो सकाळी उठून आपला प्रातः विधी करून झाल्यानंतर आपण वजन कमी करण्यासाठी महत्वाचा असणारा योग्य तो व्यायाम किंवा जमत असल्यास काही योगासनांचे प्रकार नक्कीच केले पाहिजेत.. त्यासाठी व्यायाम सुरु करण्यापूर्वी वॉर्मअप करायला मात्र अजिबात विसरू नये… कारण कसंय वॉर्मअप केल्यामुळं शरीरातील स्नायू मोकळे होण्यास मदत होते शिवाय व्यायामादरम्यान शरीरावर अतिरिक्त ताणदेखील पडत नाही. म्हणून रोज किमान २५ मिनिटं तरी व्यायाम करावाच… हा आता २५ मिनिटांपेक्षा तुम्हाला जास्तवेळ व्यायाम करायचा असल्यास शैवटी तुमची मर्जीय. पण मिनीमम २५ मिनीटं तरी घाम निघस्तोवर व्यायाम करणं मस्टंय…

( Lose Weight in 30 Days | Diet Plan for lose 10 kg Weight in 30 Days | weight loss )

आता तुम्हाला जर व्यायाम करण्याची अजिबातच सवय नसेल तर आज सुरुवात करून पुढे जाऊन हळू हळू व्यायाम करण्याचा कालावधी वाढवावा… जेणेकरून अचानक तुम्हाला त्रास होणार नाहीं.. घरच्या घरी करता येण्यासारखे टो टच सारखे एक्सरसाइज , पोटाचा घेर कमी करण्यासाठीचे व्यायाम जसे की पुशअप्स, एअर सायकलिंग, उठाबशा, धावणे , जम्पिंग असे प्रकार निश्चित करावे… पण त्यात पण जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचं असेल तर दोर उड्या हा सगळ्यात जास्त बेस्ट आणि परिणामकारक व्यायामप्रकार आहे.. किमान १५ ते २० मिनिट आपण तो व्यायामप्रकार केला पाहिजे.. त्यानंतर टीप नं ३ आहे.. आहारा मधील साखरेचं प्रमाण… मंडळी तुमच्या वजन वाढीसाठी साखर ही सगळ्यात जास्त कारणीभूत आहे.. का तर साखरे मध्ये कर्बोदक म्हणजेच कार्बोहायड्रेट्सच प्रमाण जास्त असत ज्यामुळे तुमचं वजन घपाघप वाढत.. कारण कार्बोहाइड्रेटसचं रूपांतर पुढे जाऊन fat मध्ये होत आणि तुमच्या शरीरावरील अतिरिक्त चरबी वाढून तुमचं वजन बी वाढत.. आता साखरेला तुम्हाला गुळाचा किंवा sugar free चा पर्याय आहे… पण साखर तुम्ही जर पूर्णपणेच बंद केली तर उत्तम रिजल्ट तुम्हाला मिळू शकतोय… आता आहारामध्ये प्रथिनांचा म्हणजेच प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश करायला हवा जस की डाळी, चणे, राजमा, पनीर..म्हणजे कसंय तर आहारात प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्यास पाण्याचं सेवनसुद्धा अधिक प्रमाणात करावं लागेल जेणेकरून तुमचं जेवण पचण्यास मदत होईल.. वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य दायी जीवन जगण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार खाण्यावर भर द्यावा… याबरोबरच मैदा, साखर, मीठ, भात यासारख्या गोष्टींचं कमीतकमी किंवा सेवन करणच शक्यतो टाळावं…

( Lose Weight in 30 Days | Diet Plan for lose 10 kg Weight in 30 Days | weight loss )

How to Lose 10 kg weight in,
10 Days

how to lose weight fast,

how to lose weight,

how to lose belly fat,

how to lose face fat,

how to lose weight in 7 days,

how to lose thigh fat,

how to lose weight at home,

how to lose fat,

how to lose belly fat for men,


वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता,

वजन कमी होणे,

वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता,

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगा,

वजन कमी करण्यासाठी उपाय,

वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे,

वजन कमी करणे,

वजन कमी करण्यासाठी काय खावे,

वजन कमी करण्यासाठी व्यायाम,

वजन कमी करण्यासाठी काय करावे,

Lose weight in 30 days,

तेल, तूप, बटर, मिठाई, चॉकलेट, चिप्स, जंक फूड, पोळी, बटाटा यांसारख्या वस्तू पूर्णपणे टाळणे जमत नसेल तर असलं अतिरिक्त खाणं शक्यतो हळूहळू कमी करत करत बंद करावं.. ह्यासोबत जेवणात फायबर युक्त पदार्थांचा समावेश करावा.. जस की सलाड आणि डाळी.. आता या टिप्स तर लक्षात ठेवाच पण त्यासोबतच सकाळी , दुपारी आणि रात्री चा आहारात काय खाण योग्य आहे हे आपण पाहूया… सुरुवात सकाळच्या नाश्त्या पासून करूया.. सकाळच्या दोन पोळ्या किंवा ब्राऊन ब्रेडचे तीन स्लाइस, एक वाटी डाळ किंवा पालेभाजी, एक प्लेट सलाड जसं कि गाजर, मुळा, काकडी , साय काढलेलं दूध या पर्यायांपैकी एखादा पर्याय तुम्ही सकाळी नाश्त्याला निवडू शकता… दुपारी जेवताना एक-दोन पोळ्या, शिवाय एक वाटी आमटी किंवा डाळ ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त हवं, पालेभाजी एक वाटी आणि सलाड १५० ते २०० ग्रॅम यांचा जेवणात समावेश करू शकता. रात्री जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्यायलं तर ते पाणी अमृतासारखे काम करतं त्यामुळे रात्री जेवायच्या अर्धा तास आधी पाणी नक्की प्या. रात्रीच्या जेवणाला तुम्ही एक पोळी, वरण, साय काढलेलं दूध यापैकी काहीही खाऊ शकता. गोड खायची इच्छा असल्यास साधारण दोन ते पाच ग्रॅम गूळ खावा पण शक्यतो गोड खाण टाळाच. तर मंडळी ह्या होत्या काही उपयुक्त टिप्स. पण याउपर तुम्हाला वजन कमी करायची अजून काय शास्त्रोक्त माहीती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.लवकरच आपण बारीक लोकांसाठी काय खाल्ले म्हणजे त्यांची तब्बेत सुधारेल यासंबंधी सुद्धा माहिती देणार आहोत. तोवर ज्यांना बारीक व्हायचंय त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. ( Lose Weight in 30 Days | Diet Plan for lose 10 kg Weight in 30 Days | weight loss)

( Lose Weight in 30 Days | Diet Plan for lose 10 kg Weight in 30 Days )

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *